Вы находитесь на странице: 1из 1

केवहा तरी पहाटे

केवहातरी पहाटे उलटू न रात गेली


िमटले चुकू न डोळे हरवून रात गेली
कळले मला न केवहा सुटली िमठी जराशी
कळले मला न केवहा िनसटू न रात गेली
सागू तरी कसे मी वय कोवळे उनहाचे ?
उसवून ास मा!ा "सवून रात गेली!
उरले उरात काही #वाज चा$%याचे..
#काश तारकाचे उचलून रात गेली!
&मर'या मला न तेवहा मा(याच गीतप) *ती
मग +ळ शेवटाची सुचवून रात गेली!
#ता कुशीत नाही ती च),कोर मा!ी..
हलकेच कू स मा!ी -$लून रात गेली
.जुनी सुग)/ ये0 $ुल0स मोग1याचा..
गजरा कसा "ुलाचा िवस2न रात गेली?
• सुरेश 3टाची ग!ल

Вам также может понравиться