Вы находитесь на странице: 1из 3

गाधीजीनंतर त‍याच‍या िवचाराचीही हत‍या!

वध हा शबद राकसाना मारणयाचया संदभात वापरला जातो आिण ते धमरकृतय मानले जाते. हे कृतय करणार्‍याला धमातमा
संबोधले जाते.

या वषी १८५७ चया उठावाला दीडशे वषे, िहंद सवराजचे पकाशन आिण महातमा गाधीनी दिकण आिफकेत तो सतयागह
केला तयाची शताबदी, भारताचया सवातंतयाची षषठयबदी व भारत छोटो आंदोलनाला ६५ वषे पूणर झाली. तयामुळे हे वषे
िविवध कायरकमानी गजबजले आहे. संयुकत राषट संघानेही गाधीजीची जयंती जागितक अिहंसा िदन महणून साजरी केली.
तयाचवेळी गाधीजीचया हतयेलाही या वषी साठ वषे पूणर होताहेत. हा िदवस शिहद िदन महणून साजरा केला जातो. पण
गाधीजी खरोखरच शिहद झाले की तयाची हतया झाली? तसे असलयास तयाचा िदवस शिहद िदन महणून कसा साजरा
करायचा? कदािचत आपलयाला सगळं काही 'साजरे' करणयाची सवय लागली आहे. खरे तर हा पायिशत िदन आहे.

गाधीजीचया हतयेला इंगजी वतरमानपतानी 'एसािसनेशन' असे संबोधले होते. याचा अथर िवशासघाताने केलेला खून. एका
वृतपताने िलिहले होते, की चुका आमही केलया, पण िशका मात गाधीजीना िमळाली. पण दुदेवाने गाधीजीचया हतयेला 'वध'
असे महटले जाते. या शबदावर काहीनी आकेप घेतला, तयावेळी त‍याच‍या समोर शबदकोश धरणयात आला. तयात खून, हतया
आिण वध हे समानाथी शबद होते. पण हे ितनही शबद वेगवेगळे आहेत. तयाचया छटा वेगळया आहेत. पण शबदकोशात केवळ
पितशबद िमळतात. तयाचे अथर सापडत नाहीत हेच आपण िवसरतो. शबदाचा अथर तो सावरजिनक जीवनात कोणतया
भावनेतून उपयोगात आणला जातो तयावर अवलंबून असतो. वध हा शबद राकसाना मारणयाचया संदभात वापरला जातो
आिण ते धमरकृतय मानले जाते. हे कृतय करणार्‍याला धमातमा संबोधले जाते. पण पभू रामचंदानी रावणाची हतया केली
असे महटलयास समाज सवीकारणार नाही. तयािवरद आंदोलने केली जातील. पण गाधीजीचया हतयेसाठी वध शबदाचा
जाणीवपूवरक वापर केला जात आहे. जणू काही ते धमरकृतय होते आिण गोडसे धमातमा होता.

आज इतर शिहदासोबत गाधीजीनाही शदाजली अपरण केली जाईल. शासकीय आदेशानुसार कमरकाडापमाणे तयाचया
समाधीवर िनिवरकलप आिण िनिवरकार भावनेने फुले अपरण केली जातील. गाधीजीची राजघाटावर समाधी आहे. तयासंदभात
एका िहंदी कवीची किवता उललेखनीय आहे. तो महणतो,
यह शव िजस पर मैने
फूल चढाएँ है
वह कतल भी मेरे ही
इशारे पर हुआ है

आता तर गाधीजीचे िचत नोटावर छापले आहे. नोटावरचया तयाचया दशरनालाच गाधी दशरन असे महटले जाते. गाधीजीचे
िचत आता सरकारी कायालयाचया िभंतीवरही लावणयात आले आहे. तयामुळे गाधी दशरन घेऊन भषाचार करणयासाठी
कमरचारी मोकळे झाले. आता गाधीजीची नोट केवळ िविनमयाचे साधन उरलेले नाही तर माणसे आिण मते खरेदी
करणयाचेही ते साधन झाले आहे. खून करणयासाठी आिण सुपारी करणयासाठीही याच नोटाचा वापर केला जात आहे.

जॉजर बनाड शॉने महटले होते, की खून हा सेनसॉरिशप लादणयाचा शेवटचा आिण सगळयात चागला मागर आहे. आिण आता
लोकाचा िहंसाचारावर िवशासही वाढत चालला आहे. महणून गोडसे ही एक वयकती नवहे, तर पवृती आहे. गाधीजीची हतया
होणयापूवी तयाचया हतयेचे तीन पयत झाले होते. शेवटी पाथरनासथळाकडे जाताना तयाना नमसकार करणयाचया बहाणयाने
तयाचयावर गोळया झाडणयात आलया.

गाधीजीनी शेवटपयरत ं पािकसतानला व पािकसतानचया वृतीला िवरोध केला होता. पण तरीही धमाध शकतीनी तयानाच
गुनहेगार ठरिवले. पािकसतानची िनिमरती झालयानंतरही, दोन धमाचे लोक एकत राहू शकत नाही, हे गाधीजीना मानय
नवहते. पण तयाचया हतयेनतं र आपण मात हे मानय केले आहे. कारण दोन वेगळया भाषा बोलणारेही एकत राहू शकत नाही,
हे िसद झाले आहे. महणूनच भाषावर पातरचना नंतर करणयात आली. पिरणामी भारताचे आणखी तुकडे झाले. उतराचल,
झारखंड आिण छतीसगड ही राजये अिसततवात आली. आता त दिकण व उतर भारतही एकत नादणयास तयार नाहीत. ही
दुदेवाची बाब आहे.
जज जजजज- जज जजजजज
भारतीय जवान आिण िकसान याचे महततव िवशद करताना लालबहादूर शासती महणतात ''देशाचे रकण जवान करतील,
तर देशाचे पोषण िकसान करतील. जवानाचया पराकमाला िकसानाचया शमाची जोड िमळावयास हवी. देशाचया सीमा
जवानानी साभाळावयात आिण देशातलया जिमनी िकसानानी िपकवावयात. जवानानी आमचे पाण वाचवावेत, तर िकसानानी
आमहाला िजवंत ठेवावे. तोफा िन बंदुकाइतकेच आपलया देशात नागराचे महततव आहे. महणूनच जवान आिण िकसान हे
खर्‍या अथाने मातृभूमीचे रकक आहेत.''

'लहान मूती पण थोर कीितर' असे लालबहादूर शासती याचे वणरन केलयास वावगे ठऱणार नाही. शासतीजीचा जनम 2
ऑकटोबर, 1904 रोजी मोगलसराय येथे शारदा पसाद या िशककाचया कुटुंबात झाला. शासतीजी दीड वषाचे असताना
तयाचया ‍विडलाचा अकाली मृतयू झाला. तयामुळे तयाचया पालनपोषणाची जबाबदारी शासतीजीचया मातोशी रामदुलारी
याचयावर आली. शासतीना बाल वयापासूनच लोकमानय िटळक, महातमा गाधी, लाला लजपतराय याचयासारखया
महापुरषाची भाषणे ऐकणयाचा नाद होता. बनारस येथे माधयिमक िशकण पूणर केलयावर उचचिशकणासाठी ते काशी येथील
राषटीय िवदापीठात दाखल झाले आिण तेथेच 1926 मधये तयाना िवदापीठाने 'शासती' ही पदवी बहाल केली.

सवातंतय संगामात योगदान


िबिटशाचया गुलामिगरीतून भारतमातेची मुकतता करणयासाठी आपण योगदान िदले पािहजे, या भावनेतून तयानी वयाचया 17
वया वषी सवातंतयसंगामात उडी घेतली. पथम तयानी 1930 मधये गाधीजीचया ‍सिवनय कायदेभगं चळवळीत सकीय
सहभाग घेतला. िबिटश सरकारचया जुलमी राजवटीिवरद जाहीर वकतवय केलयाबदल तयाना अडीच वषाची कारावासाची
िशका झाली. वासतवात शासतीजीचया घरची िसथती खूपच हलाखीची होती. शासती तुरंगात असताना तयाची दीड वषाची
कनया मंजू िवषमजवराने आजारी पडली. तयाचया पती ‍लिलतादेवी औषधोपचरासाठी पुरेसा पैसा जमा कर शकलया नाहीत.
तयातच तयाचया कनयेचा मृतयू झाला. गाधीजीचया खादाला खादा लावून शासतीजीनी 1942 चया चलेजाव जळवळीत भाग
घेऊन इंगजाना भारत छोडोचा सजजड इशारा िदला. 1932 ते 1945 दरमयान शासतीजीना सात वेळा अटक होऊन
तयानी नऊ वषे तुरंगवास भोगला.

यशसवी राजकीय कारकीदर


सवातंतयपापतीनंतर 1952 मधये शासतीजीची राजयसभेवर िनवड झालयावर पंिडत नेहरं नी आपलया मंितमंडळात तयाची
रेलवेमंती महणून नेमणूक केली. रेलवेमंती महणून कायररत असताना 1956 मधये आिरयालूर येथे रेलवेचा भीषण आपघात
झाला असता तयानी या घटनेची नैितक जबाबदारी सवीकारन पदाचा ततकाळ राजीनामा िदला. तयानंतर 1956 मधये
अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेवर िनवडू न आलयावर तयाचयाकडे दळणवळण व उदोग खाते सोपिवणयात आले.
इतकेच नवहे तर, तयाचया एकंदरीत कायरपदतीवर खूश होऊन पंिडत नेहरं नी आपलया आजारपणाचया कालावधीत
शासतीजीना िबनखातयाचे मंती महणून िनयुकत केल.े तयाकाळात तयानी अपतयकिरतया नेहरं चया पंतपधानपदाचा कायरभार
साभाळला. नेहरं चया िनधनानंतर शासतीजीनी 27 मे, 1964 रोजी भारताचे पंतपधान महणून शपथ घेतली. पंतपधानपदाची
धरा साभाळलयावर राषटाला उदेशून केलेलया भाषणात ते महणाले, ''भारतात िनरिनराळया पदेशात िभन िभन पकारची भाषा
बोलणारे लोक राहतात. तयानी आपले पादेिशक पश बाजूला सारन पथम आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवावी.
'एक देश- एक राषट' या अभेद चौकटीत राहूनच आपण आपले मतभेद िमटिवले पािहजेत. एकातमतेची भावना वृिदंगत
करन राषटीय एकजुटीसाठी आपण सवरजन िनकराचे पयत करया.'' शासतीजीचया जाजवलय देशािभमानाचे पितिबंब यातून
दृषोतपतीस येते.

सामानयातील असामानय
शासतीजीचा सवभाव अतयंत शात, सुसवाभवी व संयमी होता. गोरगरीबाबदल तयाना खूप कणव होती. िचडणे, रागावणे,
दुसर्‍या अवमान करणे वा राजकारणाचे कुिटल डावपेच खेळणे या गोषी तयाचया सवभावात तीळमातही नवहतया. केदीय
गृहमंती असताना देखील अलाहाबाद या तयाचया गावी शासतीजीचे सवत:चया मालकीचं घर नवहतं, तयामुळे शहरातले
सनेही-िमत तयाना घर नसलेला गृहमंती (होमलेस होम िमिनसटर) असं िमिशकलपणे महणत असत. सवत:साठी वा आपलया
कुटुंिबयासाठी काहीही न करता, तयानी देशातील गोरगरीब, दुलरिकत घटकाचया सवािगण िवकासासाठी आपलं सारं
आयुषय पणाला लावलं. तयाची राहणी अतयंत साधी होती.
लंडन येथे राषटकूल पिरषदेतही तयाचा पोषाख नेहमीपमाणेच धोतर, सदरा व गाधीटोपी असाच होता. बोलणया-चालणयात
िन वागणयात ते जेवढे नम होते, तेवढेच ते मनाचे खंबीर होते. जनसामानयाचा गराडा सदैव तयाचया अवतीभोवती असे.
तासनतास कायरकतयाशी बोलणे, तयाचया अडचणी, पश समजावून घेऊन तयाचे िनरसन करणयासाठी तवरेने पावले
उचलणे ही तयाची िनतयाची कामे असत. तयामुळेच शासतीजीची 'सामानयातील असामानय' महणून जनमानसात ओळख
होती. सवात महततवाचं महणजे पंतपधानासारखया सवोचच पदावर काम करणार्‍या शासतीजीचया मालकीचं सवत:चं एखादं
घर, जिमनीची तुकडा वा बँक बॅलनस नसणे, हेच तयाचया िनसपृह व िनसवाथी सेवाभावीवृतीचं पतीक होय.

पाकला धडा िशकिवला


पािकसतानाची िनिमरती झालयापासून पाकने काशमीर, कचछ व अनय पदेशावर अनेक सशसत आकमणं केली. हे युदखोरीचे
धोरण पाकने बदलावे व भारताशी सलोखयाने राहावे, यासाठी ततकािलन राजयकतयानी अनेक वेळा पाकचया राषटाधयकाना
फमान पाठिवले, परंतु तयाकडे हेतूपुरसकार दुलरक करन पाकने आपले सशसत हलले चालूच ठेवले. एवढयावर न थाबता,
पािकसतानने 14 ऑगसट 1965 रोजी िसयालकोट येथील युदबंदी रेषा ओलाडू न भारतावर आकमण केल.े पाकला यावेळी
चागला धडा िशकवावा, या हेतूने शासतीजीनी भारतीय सेनेला पाकवर थेट आकमण करणयाचा आदेश िदला. दरमयान
शासतीजीनी आपलया जवानाचे तसेच शेतकर्‍याचे मनोधैयर वाढिवणयासाठी 'जय जवान-जय िकसान' चा नारा िदला. 48
िदवस हे युद चालले. भारतीय सैिनकानी पाकचे 400 टँक उदवसत केले. शासतीजीनी वेळीच लढाऊ भूिमका घेतलयाने
पाकला पळताभुई थोडी झाली. लहानपणापासूनच 'ननहे' हा लाडकया नावाने संबोधलया जाणार्‍या शासतीजीनी पाकवर
िवजयशी संपादन करन िहमालयापेकाही आपली उंची जासत आहे, हे सार्‍या जगाला दाखवून िदले. भावी िपढया
शासतीजीचया या देिदपयमान कामिगरीला िचरकाल समरणात ठेवतील आिण तयातून ते सफूती घेऊन राषटसेवेत आपले
योगदान देतील. एखादा झुंजार योदापमाणे शासतीजीचया अंगी शौयर होतं. भारत-पाक युदात िचमुकलया पण चपळ 'नॅट'
िवमानानी पािकसतानचया अवाढवय 'सेबरजेट' िनसटार फायटर सारखया िवमानाचा कसा धुववा उडवला, याचं वणरन
करताना शासतीजी एका जाहीर सभेत िमिशकलपणे महणाले, '' कभी कभी छोटी चीजे भी बडा काम कर जाती है'' हे
ऐकून शोतयामधये पचंड हासयकललोळ उडाला. कारण पाकचे राषटाधयक अयुबखान सहा फूट उंचीचा एक िधपपाड पुरष,
तर शासतीजी हे केवळ पाच फूट उंचीचे होते. अशा वामनमूती शासतीजीनी एका आडदाड अयुबला पराभवाची धुळ
चारली.

ताशकंद कराराचे यश
पािकसतानावर िवजयशी संपादन केलयावर भिवषयात पाकने अशा युदखोरीचया कारवाया कर नये, यासाठी सोिवहएत
रिशयाचे ततकािलन पंतपधान अलेकसी कोिसजीन यानी पुढाकार घेऊन भारताचया संमतीने ताशकंद येथे 'भारत-पाक
शातता करार' करणयाचा तोडगा काढला. पाकचे ततकालीन अधयक जनरल अयुबखान याना ताशकंद येथे येणयाचे बंधन
घातले. लालबहादूर शास‍ती आिण अयुबखान यानी 10 जानेवारी, 1966 रोजी अलेकसी कोिसजीन याचया पमुख
उपिसथतीत ऐितहािसक ताशकंद करारावर सवाकर्‍या केलया. लालबहादूर शास‍ती याचया मुतसदीिगरीने भारताचा नैितक
िवजय झाला आिण शासतीजीनी सार्‍या िवशात भारताची मान उंच केली. भारत शाततावादी धोरणाचा पुरसकता आहे,
याची गवाही या करारातून तयानी जगाला िदली. ‍ताशकंद करार हा शासतीजीनी भारताला िदलेली एक अनमोल भेट होती.
ताशकंदवर शाततेचया धवलधवज फडकावून शासतीजीनी भारत मातेला अंितम पणाम केला.

शासतीचा 'जय जवान-जय िकसान' हा नारा फलदुप होणयासाठी ठोस कृतीची गरज आहे. समाजातील िविवध
जातीधमामधये तेढ िनमाण करणार्‍या दहशतवादाना भुईसपाट करणयासाठी भारतीय जवानाचे तर देशाला सुजलाम्
सुफलाम् करणयासाठी िकसानाचे हात बळकट करावयास पािहजेत. असं केलयाने समाजिवघातक शकतीचे दुष मनसुबे
नेसतनाबुत करणे सहज शकय होऊ शकेल, याचा िवशास आहे.

Вам также может понравиться